आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • PHOTOS: Asmt The Bargain, Medical Students Would Have To Provide Guaranteed! Sex Scandal In Jabalpur,

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

RECALL:...परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी येथे विद्यार्थिनींना करावी लागते शय्यासोबत!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ/जबलपूर- प्री मेडिकल टेस्ट (पीएमटी) गैरव्यवहारामुळे मध्यप्रदेशचे नाव संपूर्ण देशात कलंकीत झाले आहे. याप्रकरणी मध्यप्रदेश हायकोर्टच्या इंदूर खंडपीठाने शिवराजसिंह सरकार, मेडिकल काउंसिल ऑफ इंडिया आणि प्रोफेशनल परीक्षा बोर्डाला नोटीस बजावली आहे.

पीएमटी गैरव्यवहाराने जबलपूर येथील राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजमधील 'सेक्स स्कॅंडल'ची आठवण करून दिली आहे. राणी दुर्गावतीच्या विद्यार्थिनींना परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी शय्यासोबतही करावी लागत होती.

पीएमटी गैरव्यवहारातील मास्टर माइंड डॉ.जगदीश सागर तगड्या रकमेच्या बदल्यात गुणांची फेरफार करत होता. मात्र जबलपूर येथील राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजात विद्यार्थिनींना 'सेक्स'च्या बदल्यात चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केले जात होते. परीक्षा उत्तीर्ण करून देण्याच्या नावाखाली मध्य प्रदेशातील शैक्षणिक संस्थामध्ये खुलेआम सुरु असलेला 'गोरखधंदा' आता पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून वाचा, 'जबलपूरमधील राणी दुर्गावती मेडिकल कॉलेजमधील सेक्स स्कॅंडल...'