आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या तरुणीचे मोदींनी केले कौतुक, एवढ्या गर्दीतून बोलावले व्यासपीठावर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खंडवा (भोपाळ) - फिलिपाइन्सची राजधानी मनिलामध्ये 31व्या आसियान (दक्षिण-पूर्व आशियाई देशांची संघटना) संमेलनादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खंडवामध्ये राहणारी युक्ती कुणाल भंडारी हिची कविता ऐकून कौतुक केले. युक्ती कुणाल भंडारीची स्वागत कविता ऐकून पंतप्रधान नरेंद्र मोदी भावुक झाले. यादरम्यान पंतप्रधानांनी म्हटले की, येथेही एक भारत आहे. 
 
खुद्द पंतप्रधानांनी युक्तीला व्यासपीठावर संधी दिली...
- पंतप्रधानांनी युक्तीला व्यासपीठावर कविता वाचनाची संधी दिली.
- मंचावर युक्तीने ‘हृदय के खोल दिए हैं द्वार, आपका स्वागत बारंबार’ ही कविता गायली.
- याशिवाय उद्घाटन समारंभात फिलिपाइन्सच्या अनेक कलाकारांनी सादरीकरण केले. 
- यात पॉप सिंगर पिलिता कोरलेस यांच्या गाण्यांचा राष्ट्रपती दुतेर्ते यांनीही आनंद घेतला.
- दुतेर्ते यांनी ट्रम्प यांच्या आग्रहावर पिलिता यांच्यासह गाणेही ऐकवले.
- लास वेगासशी निगडित लानी मसलुचा, परफॉर्मिंग आर्टचे वर्ल्ड चॅम्पियन जेड, पिनॉय, पॉप स्टार जोना यांनीही सादरीकरण केले.
- समारंभात संगीतमय रामायणाचेही सादरीकरण झाले. यावेळी सर्व 26 राष्ट्रांच्या प्रमुखांची उपस्थिती होती. रामा हरी ग्रुपने याचे सादरीकरण केले.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, आणखी PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...