आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्झरी हॉटेलमध्ये पडली रेड, कपडे उचलून बाथरुममध्ये पळाल्या तरुणी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उज्जैन/इंदूर- इंदूरमधील नानाखेडा परिसरातील एका आलिशान हॉटेलवर पोलिसांनी छापा टाकून हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा भांडाफोड केला. वेबसाईटच्या माध्यमातून ग्राहक शोधून या हॉटेलमध्ये बोलवण्यात येत होते. पोलिसांनी हॉटेल मालकाचा मेहुणा आणि दोन तरुणींसह सहा जणांना अटक केली आहे.
असा रचला होता सापळा
- उज्जैन एस्कॉर्ट सर्व्हिसेसच्या नावाने सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.
- एका वेबसाईटच्या माध्यमातून हा व्यवसाय केला जात होता. या वेबसाईटवर मुलींच्या फोटोंसह मोबाईल क्रमांक देण्यात आले होते.
- पोलिसांनी सेक्स रॅकेटचा भांडाफोड करण्यासाठी एक टीम तयार केली.
- बनावट ग्राहक तयार करुन वेबसाईटवर दिलेल्या मोबाईल क्रमांकावर फोन लावला.
- त्यानंतर दलालाने या ग्राहकाला एका मॉलमध्ये भेटायला बोलवले. खात्री पटल्यावर त्याला हॉटेलमध्ये घेऊन गेला.
- ग्राहकाच्या वेशातील पोलिस हॉटेलवर गेला तर तेथे या तरुणी इतर ग्राहकांना वेगवेगळ्या खोल्यांमध्ये सर्व्हिस देत होत्या.
- त्यानंतर या ग्राहकाने पोलिसांना फोन केला. पोलिसांच्या टीमने हॉटेलवर छापा टाकला.
- पोलिसांनी दोन तरुणींना अटक केली. त्यातील एक कोलकत्याची तर दुसरी भोपाळची आहे.
- दोन हजार रुपये घेऊन या तरुणी वेश्याव्यवसाय करत होत्या.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, घटनास्थळाचे फोटो... या हॉटेलमध्ये चालत होता वेश्याव्यवसाय...
बातम्या आणखी आहेत...