आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

whatsappवर त्याने पाहिली अश्लील क्लिप, निघाली स्‍वत:चीच; पाहा नंतर काय झाले!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- एका व्‍यापाऱ्याच्‍या व्‍हॉट्सअॅपवर काही दिवसांपूर्वी एका अननोन नंंबरवरून अश्लील क्लिप आली. त्‍याने ती डाऊनलोड करून पाहिली आणि तो हादरलाच. ती क्लिप चक्क त्याचीच निघाली. नंतर क्लिप पाठवणारी तरुणीने (क्लिप मधील नव्‍हे) त्‍याला ब्‍लॅकमेल करत त्याच्याकडून 11 लाख रुपये उकळले.

दरम्‍यान, तरुणीच्या त्रासाला कंंटाळून अखेर त्याने पोलिसाना हे प्रकरण सांंगितले. पोलिसांनी क्लिप पाठवणारी तरुणी आणि तिला क्लिप देणाऱ्या तरुणाला अटक केले आहे.

आरोपी तरुणी प्रतिष्‍ठ‍ित व्‍यापाऱ्याची मुलगी....
आरोपी तरुणीही शहरातील एका प्रतिष्ठीत व्यापाराची मुलगी आहे. तिने अशाच प्रकारे अनेक व्यापारांना गंंडवले आहे. तिचा आणि पीडीत व्यापार्‍याचा काही एक संबंध नाही. तिला एका तरुणाने व्यापार्‍याची अश्लील क्लिप दिली आणि त्याला व्‍हॉट्सअॅपवर पाठवण्यास सांगितले.

पुढील स्‍लाइडवर वाचा, कशी तयार केली अश्लील क्लिप....?
बातम्या आणखी आहेत...