आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इंजिनिअर मुलीने संन्यास घेण्यापूर्वी धरला ठेका, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जैन समाजातील 24 वर्षांची इंजिनियर 'प्रथा मोदी' शनिवारी दिक्षा घेऊन संन्‍यास घेणार आहे. संन्‍यास घेतल्‍यांनतर आपल्‍याला हवे तसे जगता येणार नाही, याची कल्‍पना आल्‍यामुळे तिने दिक्षा घेण्‍याच्‍या पूर्वसंध्‍येला धर्मशाळेत आयोजीत करण्‍यात आलेल्‍या चौबीसी गायन कार्यक्रमाच्‍यावेळी ठेका धराला. संसास सुखाचा त्‍याग करून 24 वर्षांची प्रथा धार्मिक कार्यासाठी संन्‍यास घेणार आहे. दिक्षा घेण्‍यापूर्वी प्रथाची हात्तीवरून मिरवणूक काढण्‍यात येणार आहे.
जैन समाजाच्‍या 40 संस्‍थांनी केला सन्‍मान-
गुरूवारी रात्री आठ वाजता नविन पेठमधील 'रंगमहल' धर्मशाळेतील भक्तिमय कार्यक्रमात प्रथा मोदीचा ऋषभदेव छगनीराम पेढ़ी, श्वेतांबर जैन, साथ समाज, हीरविजय सूरिश्वर बड़ा उपाश्रय, मारवाड़ी ट्रस्ट यासारख्‍या 40 जैन समजा संस्‍थेकडून शॉल आणि श्रीफळ देऊन सन्‍मान करण्‍यात आला.
पुढील स्‍लाईडवर पाहा संन्‍यास घेणा-या इंजिनियर मुलीची छायाचित्रे...