आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ही आहे लुटेरी दुल्हन.. तिने 26 च्या वयात 11 लग्न करून अनेक तरुणांना गंडवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ- 11 जणांशी लग्न करून अनेकांना गंडा घालणार्‍या 'लुटेरी दुल्हन'चा मध्यप्रदेश पोलिसांनी मागील वर्षी पर्दाफाश केला होता. मेघा भार्गव असे या तरुणीचे नाव आहे. अशोकनगर येथील ती रहिवासी असून तिने राज्यातच नव्हे तर देशभरात तिने अनेकांना गंडा घातला आहे.

 

काय आहे हे प्रकरण...?

- 'लुटेरी दुल्हन' अर्थात मेघा भार्गव हिला नोएडा पोलिसांच्या ताब्यात आहे.
- अशोकनगर येथे राहाणारे बजरिया भागात राहाणारे उमेश भार्गव यांचे गांधी पार्कवर दुकान शॉप होते.
- उमेश भार्गव यांना चार मुली आहे. (रुचि, प्राची, मेघा आणि चंचल) पण, 8 वर्षांपूर्वी उमेश यांनी आपले घर विकून इंदूर येथे शिफ्ट झाले.
- मेघा, बहीण प्राची आणि मेहुणे देवेन्द्र शर्मा यांच्यारोबत इंदूर, पुणे, राजस्थान, मुंबई सारख्या महानगरात राहिली. यादरम्यान तिने एक-दोन नव्हे तर तब्बल 11 जणांसोबत विवाह करून त्यांची फसवणूक केली. प्रत्येकाला लाखो रुपयांचा चुना लावला.
-केरळमधील त्रिवेंद्रम येथे राहाणारे लॉरेन जॉटिस यांना गंडवण्यासाठी मेघा नोएडा येथे पोहोचली. तिच्यासोबत तिची बहीण आणि मेव्हणेही होते.
- पण, लॉरेन जॉटिस यांची भेट होण्यासाठी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले.

 

#केस-1 अॅडमिशन घेण्यासाठी घेतले 80,000 रुपये
- मेघाने 8 वर्षांपूर्वी केतन नामक युवकाकडून 80000 रुपये घेतले होते.
- युवकाने सांगितले की, बीडीएसमध्ये ती त्याचे अॅडमिशन करून देणार होती.
- पण, केतनला अॅडमिशन मिळाले नाही. त्याने मेघाला फोन केला. पण, त्याचा तिचा मोबाइल बंद होता.
- मेघा इंदूरमधील एका कॉल सेंटरमध्ये काम करत असल्याची माहिती केतनला मिळाली. तो इंदूरला पोहोचला.
- त्याने तिच्यावर पाळत ठेवली. तिच्या घराचा पत्ता मिळवला.
- अशोकनगर तसेच इंदूरमध्ये पोलिसांत मेघाविरोधात तक्रार नोंदवली. तेव्हा कुठे मेघाने केजनचे 80000 हजार रुपये परत दिले.

 

पुढील स्लाइड्सवर वाचा... 'लुटेरी दुल्हन' मेघा भार्गवचे इतर किस्से...

बातम्या आणखी आहेत...