आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Priyadarshini Raje Scindia With Daughter In Ramleela

कन्या अनन्यासोबत लोकांमध्ये पोहोचल्या सिंधिया घराण्याच्या सूनबाई

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलगी अनन्यासोबत प्रियदर्शनी राजे सिंधिया - Divya Marathi
मुलगी अनन्यासोबत प्रियदर्शनी राजे सिंधिया
ग्वाल्हेर - सिंधिया राजघराण्याच्या सून आणि खासदार ज्योतिरादित्य सिंधियांच्या पत्नी प्रियदर्शनी राजे मुलगी अनन्या राजेंसोबत मंगळवारी येथील रामलीला मंचावर पुजेसाठी उपस्थित झाल्या होता. यावेळी त्यांचा पारंपरिक पेहराव देखिल लक्षवेधी ठरला. सार्वजनिक ठिकाणी त्यांच्या उपस्थितीने भविष्यातील तयारीचे संकेत मिळाले.

काय होता कार्यक्रम
प्रभु श्रीरामाच्या आरतीने मंगळवारच्या रामलीलेला सुरुवात झाली. मैदानावर हनुमान द्रोणागिरी पर्वत उचलून आणण्याचा प्रसंग दाखवण्यात आला. यावेळी हनुमानाने 200 फूट उंच उडी मारली तेव्हा मैदानात प्रेक्षकांच्या टाळ्यांनी कडकडाट झाला. यावेळी लक्ष्मण शक्ती लीला सादरकरण्यात आली. या सादरीकरणाआधी प्रियदर्शनी राजे आणि त्यांची कन्या अनन्या राजे यांनी पुजा केली.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, कार्यक्रमाचे आणखी फोटो