आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देशातील 50 सुंदर महिलांमध्‍ये एक आहे ग्‍वाल्‍हेरची महाराणी प्रियदर्शनी राजे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- वडोदराची राजकुमारी राहिलेल्‍या प्रियदर्शनी राजे या आता ग्‍वाल्‍हेरच्‍या महाराणी आहेत. सोफिया कॉलेजमधून ग्रॅजुएट झालेल्‍या प्रियदर्शनी राजे जेव्‍हा दिल्‍लीमध्‍ये असतात तेव्‍हा त्‍या ज्योतिरादित्य सिंधिया यांच्‍या पत्‍नी आणि एक नेता म्‍हणून राहतात. त्‍या ग्‍वाल्‍हेरला येतात तेव्‍हा एका रॉयल परिवारातील महाराणी म्‍हणून त्‍या सर्व कार्यक्रमात सहभागी होतात. या विविध गुणांमुळे देशातील 50 सुंदर महिलांमध्‍ये त्‍या एक आहेत.
प्रियदर्शनी यांना दोन मुले आहेत. त्‍यांच्‍या मुलाचे नाव महाआर्यामन तर, मुलगी अनन्या राजे आहे. महाआर्यामन सध्‍या अमेरिकेत उच्‍चशिक्षण घेत आहे. मुलगी अन्‍यन्‍या ही दिल्‍लीमध्‍येच शिकत आहे. ग्‍वाल्‍हेरचे लोक महाराणी प्रियदर्शनी राजे यांना भेटतात तेव्‍हा ते सांगतात की, त्‍या एका रॉयल परिवारातील आहेत असे त्‍यांच्‍या वर्तणुकीवरून जाणवत नाही. प्रियदर्शनी यांचा विवाह 12 डिसेंबर 1994 ला ज्योतिरादित्य सिंधिया यांच्‍यासोबत झाला होता.
पुढील स्‍लाइड्सवर क्लिक करून पाहा, प्रियदर्शनी राजे यांचे काही फोटोज....