आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rahul Gandhi Railly Craze In Morena Madhya Prades

PICS: राहुल गांधीनी आपल्‍या चाहत्‍यांना भेटण्‍यासाठी अशी केली कसरत!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुरैना - देशात निवडणुकांचे वारे वाहू लागले आहे. प्रचारसभांनी सगळे वातावरण ढवळून निघाले आहे. प्रत्‍येक राजकीय पक्षाचा नेता जनतेला खुश करण्‍यासाठी विविध कृप्‍त्‍या शोधून काढत आहे. जनतेवरील प्रेम व्‍यक्‍त करण्‍यासाठी वेगळीच शक्‍कल लढवत आहे.

कॉंग्रेसचे राहुल गांधी हे काही मागे नाहीत. आपल्‍या चाहत्‍यांना भेटण्‍यासाठी, त्‍यांना हस्‍तांदोलन करण्‍यासाठी चक्‍क राहूल बॅरीकेट्सवर चढून कार्यकर्त्‍यांना भेटले. त्‍यामुळे सुरक्षा रक्षकांना काय करावे अन् काय करु नये हा मोठाच पेच पढला होता.

पुढील स्‍लाइडवर पाहा, सुरक्षारक्षकांना बाजुला सारत चाहत्‍यांना भेटायला गेलेल्‍या राहूल गांधींची छायाचित्रे..