आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: असा झाला मराठी ROYAL FAMILY च्या राजाचा शानदार राज्याभिषेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धार (मध्‍यप्रदश) – देशामध्‍ये लोकशाही असतानाही धार शहरामधील राजबाडा येथे गुरुवारी राज्‍याभिषेकाचा समारंभ पार पडला. या समारंभाला राज्‍यरोहण समारंभ असे नाव देण्‍यात आले हाते. समारंभात मोठ्या प्रमाणावर लोक पगडी, मोर, शेरवानी अशा शाही वेषामध्‍ये आली होती. ‘महाराजा पधार रहे हैं’ अशी ललकारी देत आणि धार राज्‍याचे गीत गात समारंभाला सुरुवात झाली.
धार घराण्‍याच्‍या महारानी मृणालिणी देवी राजे पवार यांच्‍या निधनानंतर धार राज्‍याचे उत्‍तराधिकारी असणारे हेमेंद्रसिंह पवार यांना राजवंशातील लोकांनी ‘महाराज’ ही पदवी दिली.
सकाळी शहरात लाउड स्‍पीकरवरुन सर्व शहरवासियांना या कार्यक्रमाचे निमंत्रण दिले. सायंकाळी 5.30 वाजता लाल कारमधून पवारांची शहरातून रॅली काढली. तेव्‍हा रस्‍त्‍याच्‍या दुतर्फा उभे राहून लोकांनी फुलांनी स्‍वागत केले. ब्राह्मणांच्‍या मंत्रोच्चारनंतर त्‍यांनी राजवाड्यात प्रवेश केला.
राजघराण्‍याची परंपरा पाहण्‍यासाठी लोकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती. स्‍वत:ला जहा‍गीरदार समजणा-यांनी महाराजाला काही वस्‍तू भेट दिल्‍या. जमीनींची माहिती दिली.
पुढील स्‍लाइडवर पाहा, photos.....