आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्मृति शेष: जेव्हा रमेशजींच्या कल्पनेने 28 दिवसांचे काम संपुष्टात आले अवघ्या 48 तासांत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ/इंदूर - दैनिक भास्कर वृत्तपत्र समुहाचे चेअरमन रमेशचंद्र अग्रवाल यांचे निधन झाले आहे. ते 73 वर्षांचे होते. 'मोठी स्वप्ने पाहा आणि ती पूर्ण करण्याच्या मागे लागा' या मंत्राचा अवलंब करणाऱ्या रमेशचंद्र अग्रवाल यांच्या जीवनातील तीन किस्से असे आहेत, ज्यावरून जिद्दीच्या जोरावर मोठे लक्ष्य कसे गाठता येते याचा अंदाज येतो. याबाबत सांगत आहेत कॉर्पोरेट हिस्टोरियन आणि कॉलमिस्ट प्रकाश बियाणी..
 
पुढील स्लाइड्सवर वाचा, रमेशचंद्र अग्रवाल यांचे विचार आणि त्यांच्या जीवनाशी संबंधित तीन किस्से..
 
बातम्या आणखी आहेत...