आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Rare Photos Of Indian Royal Families Clicked By Indian Photographer

गायकवाड यांच्यासह राजघराण्यांच्या सदस्यांचे दुर्मिळ PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर (मध्य प्रदेश)- उद्या जागतिक फोटोग्राफी दिवस आहे. 19 ऑगस्ट 1839 रोजी फ्रान्सच्या अॅकॅडेमीक ऑफ सायंन्सने लुई जॅक्स मॅन डे डगुर यांनी काढलेले फोटो जगजाहीर केले होते. याची आठवण म्हणून हा दिवस जागतिक फोटोग्राफी दिवस म्हणून साजरा केला जातो. या निमित्त फोटोग्राफर लाला दिनदयाल यांचे काही खास फोटो आम्ही आपल्यासाठी घेऊन आलोय. त्यांनी 1874 मध्ये फोटोग्राफीला सुरवात केली. त्यानंतर दुसऱ्याच वर्षी प्रिन्स ऑफ वेल्स आणि सर हेन्री डेली सारख्या प्रतिष्ठित लोकांचे फोटो घेण्याची संधी मिळाली.
9 जानेवारी 1839 मध्ये फोटोग्राफिची नवीन प्रक्रिया सुरु करण्यात आली. याचा शोध फ्रान्सचे फोटोग्राफर जोसेफ निफोरे आणि लुई डॅगुरे यांनी लावला होता. हे तंत्रज्ञान लुई जॅक्स मेन डे डगुर यांनी विकसित केले. दिल्ली रहिवासी ओमप्रकाश शर्मा यांनी इंडियन इंटरनॅशनल फोटोग्राफिक काऊन्सिलकडून 19 ऑगस्ट 1891 रोजी फोडोग्राफी डेचा प्रस्ताव ठेवला होता.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, फोटोग्राफर लाला दिनदयाल यांनी राजघराण्यातील लोकांचे काढलेले अविस्मरणीय फोटो...