आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महालक्ष्मी मंदिरात १२०० भक्तांनी ठेवली रोकड, दागिने भरलेली तबके, भाऊबिजेला परत नेणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रतलाम (मध्य प्रदेश)- माणक चौकात महालक्ष्मीचे मंदिर आहे. दिवाळीनिमित्त भक्त लक्ष्मीच्या चरणी एका तबकात अलंकार आणि रोकड ठेवतात. नाव, पत्ता लिहून देतात. बदल्यात टोकन मिळते.

विशेष म्हणजे पैसे, मौल्यवान वस्तूंची मोजदाद होत नाही. यंदा सुमारे १२०० भाविकांनी अशी तबके ठेवली आहेत. हे सगळे भाऊबिजेला येतील. टोकन दाखवून आपापली तबके घेऊन जातील. मातेची पूजा याच हिरे, जडजवाहिरांनी बांधली जाते. यातून समृद्धी येते या धारणेतून अनेक वर्षांपासूनची ही परंपरा आहे.

तबक देवीपुढे ठेवताना मोजदाद होते, ना परत घेताना
>धनत्रयोदशीला ब्रह्म मुहूर्तावर पहाटे ३ ते ४.३० पर्यंत लक्ष्मीचा खजिना भक्तांसाठी खुला झाला.
>महाआरती ७.१५ वाजता झाली. नोटा, अलंकारांनी मातेची पूजा. गतवर्षी १०० कोटी रुपये, अलंकार होते.
>कधीही अनुचित प्रकार घडला नाही. नियमित बंदोबस्त असतो, असे पोलिसांनी म्हटले आहे.
बातम्या आणखी आहेत...