आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवरदेवाचे मंडपातच वधूसोबत अश्‍लील चाळे, तिने केले दुस-याशी लग्‍न

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वधू सपना. - Divya Marathi
वधू सपना.
शिवपूरी/ग्वाल्हेर - वरमाला घातल्‍यानंतर फेरे घेण्‍यासाठी मंडपात आलेल्‍या एका नवरदेवाने नवरीसोबत अश्‍लील चाळे करण्‍यास सुरूवात केली. या प्रकारामुळे नवरी एवढी संतापली की, तिने त्‍या नवरदेवाला तत्‍काळ मंडपातून हाकलून लावले व दुस-या दिवशी दुस-या मुलासोबत लग्‍न केले. काय आहे प्रकरण....

-मध्य प्रदेशातील शिवपूरी जिल्‍ह्यात कछौआ गावात शनिवारी रात्री ही घटना घडली.
- आरोपी वर रूप सिंहचे लग्‍न कछौआ गावातील सपना लोधीसोबत होणार होते.
-वरमालेच्‍या कार्यक्रमापर्यंत सर्वकाही ठीक होते.
- जेव्‍हा मंडपात फेरे घेण्‍याची वेळ आली. तेव्‍हा वराने वधूसोबत अश्‍लील चाळे केले.
- हा नवरदेव दारू प्‍यालेला होता, असे सांगितले जाते.
- यावेळी नवरी मुलीने नवरदेवाला मंडपातून हाकलून लावले
- रविवारी तिने दुस-या मुलासोबत लग्‍न केले.
- मुलीच्‍या कुटुंबियांनी 100 डायल करुन घटनास्‍थळी पोलिसांना बोलावले.
- यावेळी नवरदेव म्‍हणाला की, या लग्‍नाला माझाच नकार होता. कारण मला ही मुलगी पसंत नव्‍हती.
-नवरीने सांगितले वर नशेत मंडपात आल्‍याने मी लग्‍न मोडले.
- रविवारी सपनाचे लग्‍न राजापूर गावातील संतोष लोधीसोबत लावण्‍यात आले.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा, आरोपी नवरदेवाचे फोटो....