भोपाळ - दैनिक भास्करने आयोजित केलेल्या 'अभिव्यक्ति गरबा महोत्सव'च्या दुसऱ्या दिवशी पुन्हा एकदा गरब्याची धूम अनुभवायला मिळाली. पण पावसामुळे लोकांच्या जल्लोषावर पाणी फेरले गेले. गुजरातीसह लेटेस्ट बॉलीवुड नंबर्सवर तरुणाई जोरदार थिरकली. तरुण तरुणींसह अबाल वृद्ध खास वेशभुषा करून तयार होऊन या गरबा महोत्सवात सहभागी होत असल्याचे पाहायला मिळत आहे.
इंदूरमध्येही अभिव्यक्ती गरबा महोत्सवात जोरदार जल्लोष पाहायला मिळाला. पारंपरिक गरब्याबरोबरच उपस्थितांनी हिट बॉलीवूड नंबर्सवरही धूम केली.
भोपाळ आणि इंदूरच्या अभिव्यक्ती गरब्याती धूम फोटोंच्या माध्यमातून अनुभवण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्सवर...