आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IAS व्हायचे होते या कॉलेज टॉपरला, असा आला टर्निंग पॉइंट झाली डान्सर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - स्टार प्लसचा डान्स रियालिटी शो डान्स प्लस-2 च्या प्रमोशनसाठी कोरिओग्राफर आणि डान्स इंडिया डान्सची-2 ची विनर शक्ती मोहनला आयएएस होण्याची इच्छा होती. प्रमोशनच्या निमीत्ताने भोपाळला आलेल्या शक्तीने सांगितले, की ती कॉलेजमध्ये टॉपर होती. मात्र आयुष्यात असा काही टर्निंग पॉइंट आला आणि लाइफचा चेंज झाले.
शक्तीच्या आयुष्यात कोणते ट्विस्ट आले
- शक्तीने सांगितले, की मी आयएएसची तयारी करत होते. राज्यशास्त्रामध्ये माझे एमए झाले आहे. कॉलेजची टॉपर म्हणून मी ओळखली जात होते.
- मला प्रशासकीय सेवेची पहिल्यापासून आवड होती. मात्र मुंबईत आल्यानंतर टॅरेन्स लुईसचे डान्स क्लास जॉईन केले आणि तेव्हाच 'डीआयडी'चे ऑडिशन सुरु झाले होते.
- त्यासाठी मी लुईस सरांचे मार्गदर्शन घेतले. ते म्हणाले ही स्पर्धा फार टफ आहे पण तू प्रयत्न केले पाहिजे.
- 'डीआयडी' मध्ये माझी निवड झाली आणि ती स्पर्धाही मी जिंकले आणि सगळेच बदलले. तो माझ्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला.
- त्यानंतर मी या इंडस्ट्रीमध्ये माझा प्रवास सुरु झाला, तो अजूनपर्यंत सुरु आहे.
पुढील स्लाइडमध्ये पाहा, शक्तीचे आणखी फोटोज्...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...