आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

30 वर्षात पहिल्‍यांदा या डॉक्टरकडून झाली चूक, नागाने केला दंश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - मध्य प्रदेशच्‍या सागरमध्‍ये सोमवारी सकाळी सर्पमित्राला सर्पदंश झाला आहे. दूर-दूर पर्यंत साप पकडण्‍यासाठी उस्ताद म्‍हणून ओळख असलेले डॉ. आर.एस. पवार सोमवारी सकाळी या घटनेतून थोडक्‍यात बचावले. पवार यांनी 30 वर्षांमध्‍ये शेकडो साप पकडले आहेत. मात्र, त्‍याच्‍या आयुष्‍यात पहिल्‍यांदाच असे घडले की, त्‍यांना सापाने दंश केला. काय आहे पूर्ण प्रकरण..
असा केला दंश..
मध्य प्रदेशातील सागरचे सर्प विशेषज्ञ डॉ. आर.एस. पवार यांना सोमवारी एका नागाने दंश केला. ते नाग-नागिनीची जोडी पकडून घरी आणत होते. सोमवारी सकाळी ते सापांना जंगलात सोडण्‍यासाठी घेऊन जात होते. एक साप त्‍यांनी थैलीत ठेवला. दुस-या सापाला पिशवीत ठेवत होते, तेवढ्यात त्‍याने पलटून दंश केला. डॉ. पवार यांना तत्‍काळ जिल्‍हा हॉस्‍पिटलमध्‍ये दाखल करण्‍यात आले. तेथे त्‍यांना त्‍वरिच उपचार मिळाल्‍याने त्‍यांचे प्राण वाचले.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...