आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

होळकरांचे वंशज आहेत अर्धे अमेरिकन, शेवटचे राजा होते चंगळवादी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यशवंतराव होळकर आपल्‍या पत्‍नीसोबत. - Divya Marathi
यशवंतराव होळकर आपल्‍या पत्‍नीसोबत.
इंदूर - इंदूर राजाचे संस्‍थापक मल्‍हारराव होळकर यांची आज जयंती आहे. त्‍या अनुषंगाने divyamarathi.com सांगणार आहे होळकर घराण्‍याविषयी रंजक माहिती....

रिर्चड ऊर्फ शिवाजीराव आहेत आताचे वंशज
रिर्चड ऊर्फ शिवाजीराव होळकर हे होळकर घराण्‍याचे आताचे वंशज आहेत. त्‍यांची आई आणि पत्‍नी दोघही अमेरिकन आहेत. त्‍याचे आजोबा श्रीमंत यशवंतराव (दुसरे) हे चंगळवादी स्‍वभावाचे होते.
शेवटचे आणि सर्वात स्टाइलिश राजा होते यशवंतराव
> यशवंतराव दुसरे हे होळकर राजघरण्‍याचे सर्वात अंतिम आणि सर्वात स्‍लाइलिश राजा होते.
> 17 व्‍या वर्षीच त्‍यांचा राज्‍याभिषेक झाला.
> सलग 217 वर्षे इंदुरमध्‍ये होळकर घराण्‍याची सत्‍ता होती.
> संयोगिताराजे या त्‍यांच्‍या पहिल्‍या पत्‍नी होत्‍या. त्‍यांच्‍याकडून त्‍यांना एक मुलही झाली. त्‍याच उषाराजे.
> त्‍यांना चंगळवादी आयुष्‍य जगायला आवडत होते.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, कसे केले अमेरिकन युवतीसोबत लग्‍न....? अमेरिकन पत्‍नीला दिली सोडचिठ्ठी... रिर्चड यांची केली शुद्धी, मगच लावले लग्‍न....
बातम्या आणखी आहेत...