आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोट्यधीश familyची सुन झाली ही कन्या, फक्त एका रुपयात झाले लग्न- वाचा कसे...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
श्वेता पाटनी सीएचे शिक्षण घेत आहे. - Divya Marathi
श्वेता पाटनी सीएचे शिक्षण घेत आहे.
इंदौर/खंडवा- मध्यप्रदेशातील नामांकित टायर विक्रेत्यांपैकी एक असलेल्या सेठी Family ने मुलाचे लग्न केवळ एका रुपयात करुन एक आदर्श प्रस्थापित केला. लग्नाचा अवाढव्य खर्च आणि हुंडा प्रथेला मुरड घालत टु व्हिलर शोरूमचे मालक पलाश सेठी आणि औरंगाबादचे प्रॉपर्टी ब्रोकर दीपक पाटनी यांची मुलगी श्वेता यांचे अत्यंत साध्या पद्धतीने लग्न झाले.
एक रुपया आणि नारळ देऊन कन्यादान...
- हे लग्न औरंगाबादेझाले. खंडवा येथून वरात निघाली होती. यात नवरदेवासह 15 लोक सहभागी झाले होते तर नवरी कडच्यांची संख्याही 50 च्या आसपास होती.
- वर आणि वधू पक्ष थेट केर्टात पोहोचले आणि कायदेशीर पद्धतीने विवाह पार पडला. यानंतर राहत्या घरीच वधू-वरांनी एकमेकांना बरमाला घातली.
- हिंदू रीति-रिवाजात लग्न हे लग्न पार पडले. आणि वरात परतली.
- पलाश ऑटोमोबाइल इंजीनियर तर श्वेता सीएच्या अंतिम वर्षाला आहे.
यापद्धतीने लग्न करण्यासाठी सर्वाधिक कष्ट नवरदेवाचे वडिल अरुण सेठी यांना करावे लागले. सामाजात चांगला संदेश जावा, त्यांची इच्छा होती. लग्नावर होणाऱ्या अतिरेकी खर्च, हुंड्यासारखी कु-प्रथा आणि परंपरांच्या नावाखाली भेटवस्तूनची देव-घेव यांसारख्या प्रथा बंद करण्याची जबाबदारी ही आर्थिकदृष्ट्या संपन्न असलेल्या समाजाचीही आहे. असे त्यांचे मत आहे. कारण जेव्हा आर्थिकदृष्या संपन्न समाज लग्नासारख्या कार्यक्रमांवर अमाप पैसा खर्च करतो तेव्हा मध्यम अथवा आर्थिकदृष्ट कमकुवत असलेल्या समाजाला दुसऱ्याला कमीपना वाटूनये नये म्हणून कर्ज काढून असे कार्यक्रम करावे लागतात.
फोटो : सदाकत पठान

पुढील स्लाइड्सवर पाहा, या नव्या कपचे खास Photos...
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरींगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...