आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ड्रोन कॅमे-यातून अशी दिसते तापी नदी, निवडक फोटोंमधून पाहा सौंदर्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सूरत- संपूर्ण देशभरात यंदा जोरदार पाऊस झाला. मात्र, दक्षिण गुजरातवर वरुण राजाची विशेष कृपा पाहायला मिळत नाही. येथे अजूनही अपेक्षित पाऊस झाला नाही. मात्र, मध्यप्रदेशात होत असलेल्‍या पावसामुळे गुजरातमधील डॅम भरत आहेत..
गुजरातच्‍या इतर भागात जोरदार पाऊस होत आहे. शिवाय मध्‍य प्रदेशातही जोरदार पाऊस झाल्‍याने दक्षिण गुजरातचे ऊकाई डॅम भरले आहे. एक वर्षभर पुरेल एवढा पाणीसाठा या धरणात झाला आहे. मध्‍यप्रदेशातील जोरदार पावसामुळे तापी नदी ओसंडून वाहत आहे. या संग्रहात आम्‍ही आपल्‍याला तापी नदीचे ड्रोन कॅमे-याने काढलेले सुंदर फोटो दाखवत आहोत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा तापी नदीचे सुंदर फोटो..
बातम्या आणखी आहेत...