आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थिनींनी भर रस्‍त्यात लाथा-बुक्‍क्यांनी केली शिक्षकाची धुलाई, वाचा असे काय बोलला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- मध्य प्रदेशातील मंदसोर जिल्‍ह्यातील एका संगीत शिक्षकाची त्‍याच्‍याच विद्यार्थिनींनी जोरदार पिटाई केली आहे. पालकांनी शिक्षकाला फरफटत बाहेर काढले, त्‍यानंतर विद्यार्थिनींना त्‍याला चोप दिला. का केली पिटाई..
- मंदसोरचा संगीत शिक्षक निरंजन भटनागर (50) हा विद्यार्थिनींसोबत अश्‍लिल बोलला होता. त्‍यामुळे विद्यार्थिनी व पालक त्‍याच्‍यावर चांगलेच भडकले.
- रविवारी सायंकाळी विद्यार्थिनींनी या शिक्षकाला क्‍लास रुमच्‍या बाहेर काढले व चपलेने धुतले.
- या शिक्षकाला एवढे मारले की, त्‍याचे कपडेही फाडले.
- घटनास्‍थळी पोलिस दाखल झाले व त्‍यांनी शिक्षकाला ताब्‍यात घेतले.
प्रेमाशिवाय संगीत शिकता येणार नाही, आधी माझ्यावर प्रेम करा..
- 50 वर्षीय संगीत शिक्षकावर पालक, विद्यार्थिनी चांगल्‍याच संतापलेल्‍या आहेत.
- पालकांचे म्हणणे आहे की, हा शिक्षक विद्यार्थिनींना माझ्यावर प्रेम करा असे सांगतो.
- शिक्षक त्‍यांना काय म्‍हणतो हे विद्यार्थिनींनी पालकांना सांगितले.
- शिक्षक म्‍हणायचा- प्रेमाशिवाय संगीत शिकता येणार नाही, आधी माझ्यावर प्रेम करा नंतर संगीत शिकायत.
पुढील स्‍लाइड्सवर फोटोंमध्‍ये पाहा, शिक्षकाची अशी झाली पिटाई..
बातम्या आणखी आहेत...