आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुचंद्राच्या रात्री नववधूने नवरदेवाला नामर्द म्हटले, मग त्याने अशी सिद्ध केली मर्दानगी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जबलपूर - एका नवपरिणीत वधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या नवऱ्याला षंढ म्हणून पोलिसांत तक्रार दिली होती. परंतु, नवरदेवाचे जेव्हा मेडिकल चेकअप करण्यात आले तेव्हा तो मर्द असल्याचे समोर आले. नववधूचा आरोप होता की मधुचंद्राच्या रात्री जेव्हा ती नवरदेवासमोर गेली तेव्हा 'त्या' बाबीमुळे त्याची शुद्धच हरपली. वधुपक्षाकडून 20 लाख रुपये हुंडा तर घेतलाच वर लग्नाचा खर्च करायला लावला.
 
असे आहे प्रकरण...
-जबलपूरच्या घमापूर क्षेत्रातील लालमाटी एरियामध्ये राहणाऱ्या साधना द्विवेदीने लग्नाच्या दुसऱ्या दिवशी नवरदेव अभिषेक तिवारीवर नामर्द असल्याचा आरोप केला. या प्रकरणात पोलिसांद्वारे करण्यात आलेल्या मेडिकल तपासणीत अभिषेक तिवारी मर्द असल्याचे सिद्ध झाले.
- पोलिसांनी व्हिक्टोरिया रुग्णालयातील तीन डॉक्टरांच्या मेडिकल बोर्डाकडून अभिषेकच्या केलेल्या तपासणीत त्याच्यात बाप बनण्याची क्षमता असल्याचे सिद्ध झाले.
 
नववधूचे आरोप खोटे ठरले...
- या प्रकरणात स्टेशन प्रभारी दिलीप श्रीवास्तव यांनी माहिती दिली की, साधना द्विवेदीने तक्रारीत आरोप केला होता की, अभिषेक नामर्द आहे. तिच्याकडून हुंड्यात 20 रुपये उकळण्यात आले असून लग्नाचा खर्चही करावा लागला. यानंतर साधना माहेरात निघून गेली होती.
- यावर पोलिसांनी तपास करून नवरदेव अभिषेक स्वत: दिलेले मेडिकल प्रमाणपत्र ग्राह्य न मानता पुन्हा डॉक्टरांकडून वेगळी तपासणी करून घेतली. यात तो मर्द असल्याचे सिद्ध झाले. आणि नववधूचे आरोप खोटे ठरले.
 
इथे मुरतंय पाणी...
- जबलपूरच्या घमापूरमधील पटेल गल्लीत राहणाऱ्या या नववधूने लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी आपल्या पतीला किन्नर असल्याचे सांगून मोठी खळबळ उडवून दिली होती. 
- नववधू साधना द्विवेदीचा आरोप होता की, तिचा पती अभिषेक तिवारी किन्नर असूनही त्याच्या कुटुंबाने ही गोष्ट लपवली. वर तिच्याकडून हुंडा, लग्नाचा खर्चही घेतला.
- मधुचंद्राच्या रात्री हा खुलासा झाल्यावर साधना द्विवेदीने आपल्या घरच्यांना याची माहिती दिली, मग 6 जून रोजी होणारे रिसेप्शन कँसल करावे लागले.
- वधुपक्षाला धोका दिल्याचा मुद्दा दोन्ही कुटुंबात भांडणाचे कारण बनला. 
- वरपक्षाने नवरीला ही गोष्ट किमान रिसेप्शन होण्याआधी कोणालाही न सांगण्याची तंबी दिली. तसेच तिचा मोबाइल हिसकावून तिला एका कमऱ्यात बंद करण्यात आले होते. 
- मोठ्या मुश्किलीने तिला तिचा मोबाइल जेव्हा मिळाला, तिने सर्वात आधी आपल्या आईला फोन करून सर्व प्रकरण सांगितले. यावर तिचे वडील तसेच इतर नातेवाइकांनी येऊन तिची सोडवणूक केली आणि तिला माहेरात आणले.
- मुलीच्या घरच्यांनी या लग्नासाठी कित्येक रुपये इतरांकडून उधार आणले होते. या लग्नात कशाचीच कमी ठेवली नव्हती. परंतु नवरीच्या नशिबी हे भोग आले. मग चिडून तिने पोलिस स्टेशन गाठले. मात्र, पोलिसांनी केलेल्या मेडिकल चेकअपमध्ये नवरा मुलगा मर्द सिद्ध झाला आणि नवरी खोटी ठरली.
 
पुढच्या स्लाइडमध्ये पाहा आणखी काही फोटोज...
बातम्या आणखी आहेत...