आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'ब्युटीफुल रॉयल लेडी\' म्हणून महाराणी प्रियदर्शिनी राजे यांना मिळाला होता बहुमान

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वॉल्हेर- बडोदा येथील गायकवाड संस्थानाच्या राजकुमारी प्रियदर्शिनी राजे या सध्या ग्वॉल्हेर येथील सिंधिया संस्थानाच्या महाराणी आहेत. काँग्रेसचे खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांची पत्नी प्रियदर्शिनी राजे यांचा देशातील 50 सर्वाधिक सुंदर महिलांमध्ये समावेश झाला होता.

सोफिया कॉलेजमधून ग्रॅज्युएट झालेल्या प्रियदर्शिनी राजे यांचे नाव काही दिवसांपूर्वी 'ऑफ फेम'च्या बेस्ट ड्रेस्ड रॉयल लेडीजच्या लिस्टमध्ये झळकले होते.

देशातील 50 सर्वाधिक सुंदर महिलांमध्ये समावेश..
30 सप्टेंबर 2001 रोजी माधवराव सिंधिया यांचे एका विमान अपघातात निधन झाले होते. divyamarathi.com आपल्या वाचकांसाठी शेअर करत आहे दिवंगत माजी केंद्रीय मंत्री आणि
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माधवराव सिंधिया यांच्याशी संबंधित काही आठवणी...

माधवरावांनी सुनेकडे दिली होती म्युझियमची जबाबदारी...
- प्रियदर्शिनी राजे यांचा जन्म गुजरातमधील बडोदा येथील गायकवाड राजघराण्यात झाला. त्यांची आई नेपाळ येथील राजघराण्यातील आहेत.
- माधवराव सिंधिया यांनी प्रियदर्शिनी यांच्याकडे म्युझियमची जबाबदारी सोपवली होती.
- प्रियदर्शिनी राजे यांना इंटरनॅशनल मॅगझिन 'फेमिना'ने 2012 मध्ये देशातील 50 सर्वात सुंदर महिलांच्या यादीत स्थान देण्यात आले होते.
- यापूर्वी प्रियदर्शिनी यांना 2008 मध्ये बेस्ट ड्रेस्ड 'हॉल ऑफ फेम लिस्ट'मध्ये स्थान देण्यात आले होते.

महाराणी दोन मुलांची आई...
- प्रियदर्शिनी दोन मुलांची आई आहे. महाआर्यामन (मुलगा) आणि अनन्या राजे (मुलगी).
- महाआर्यामन सध्या अमेरिकेत उच्च शिक्षण घेत आहे. कन्या अनन्या राजे दिल्लीत शिक्षण घेत आहे.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, देशातील सर्वात सुंदर राजकुमारी प्रियदर्शिनी राजे सिंधिया यांचे निवडक फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...