आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कमरेवर मोबाईल अन् मित्रांबरोबर Selfie, तिसऱ्या दिवशी अशी थिरकली तरुणाई

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देशभरात सध्या सगळीकडे एकच धूम आहे, ती म्हणजे नवरात्रोत्सवातील गरब्याची. अवघी तरुणाई गेल्या चार दिवसांपासून गरब्याच्या विविध रंगांमध्ये न्हाऊन निघाली आहे. गुजरातसह संपूर्ण देशभरात गरब्यांमध्ये तरुण तरुणाई थिरकत असल्याचे पाहायला मिळत आहे. तरुणांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची फॅशन आणि स्टाइल या नवरात्रोत्सवात अनुभवायला मिळत आहे. मंगळवारी नवरात्रीच्या तिसऱ्या रात्रीही तरुणाईने गरब्याचा मनसोक्त आनंद लुटला. गुजरात आणि भोपाळमधील तरुणाईचा हाच जोश आपण फोटोंच्या माध्यमातून अनुभवणार आहोत.

पुढील स्लाइड्सवर पाहा, गुजरात आणि भोपाळमधील नवरात्रोत्सवातील तरुणाईचे रंग...
Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.
बातम्या आणखी आहेत...