आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नववधूच्या वेशात गोपिकांचा खास अंदाज, गरबाच्या थापवर सुरु झाली मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - 'अभिव्यक्ती गरबा महोत्सव'च्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भोपाळचे लोक अभिव्यक्तीच्या रंगात रंगून गेले. येथील महिलांचा एक ग्रुप खास नववधूच्या वेशात सजून आला होता.. दोन दिवसांच्या मस्तीनंतर आता भोपाळकरांमध्ये उस्ताह संचारला आहे.

गुजराती आणि बॉलिवूड मिक्ससोबत लेटेस्ट नंबर्सचे फ्यूजन...

- महाआरतीनंतर सर्व गरबा प्रेमींनी परफॉर्म केले. त्यानंतर बॉलिवूड गाणीही प्ले करण्यात आली. यावर तरुणाईने एन्जॉय केले.
- अभिव्यक्तीचे यंदाचे हे 18 वे वर्ष असून एक लाख वॉटचे म्यूझिकवर स्पर्धकांचे पाय थिरकत आहेत.
पहिल्या दिवशी ट्रॅडिशनल गुजराती आउटफिटमध्ये आलेली तरुणाई दुसऱ्या दिवशी विविध रंगांच्या आणि फॅशनच्या ड्रेसमध्ये दिसली.
कंटेस्टेंटच्या डान्समध्ये तयारी दिसून आली आहे. जिकडे तिकडे डान्स आणि म्यूझिकमुळे आनंद भरुन राहिला आहे.

पुढील स्लाइडमध्ये पाहा अभिव्यक्तीचे विविध रंग...
बातम्या आणखी आहेत...