आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गरब्याच्या तालावर मुलींच्या अदा, मध्यरात्रीपर्यंत चालू होती अशी मस्ती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - अभिव्यक्ती गरबा महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी पुन्हा एकदा भोपळाचे लोक अभिव्यक्तीच्या रंगात रंगून गेले. इतरांपेक्षा वेगळं दिसण्याची इच्छा आणि गरब्याच्या रंगात रंगून जाणारा उत्साह मैदानावर दिसला. जसा-जसा म्युझिकचा आवाज वाढत गेला, गरबा सर्कलमध्ये उत्साह आणि जोशही वाढत होता.

मेनगेटपासून ते फूड झोनपर्यंत सर्वत्र फक्त डान्स...
- धूम द म्युझिकल डीजे डान्सवर मध्यरात्रीपर्यंत तरुणाई गरबा खेळत होती.
- गेटपासून गरबा सर्कल, फूड झोन ठिकाणी पाय ठेवायलाही जागा नव्हती. ज्यांना सर्कलमध्ये जागा मिळाली नाही त्यांनी फूड झोनमध्येच फॅमिली आणि मित्रांसोबत गरब्याचा आनंद घेतला.
- दोन दिवसानंतरही लोकांमध्ये गरब्याचा उत्साह दिसून येत होता.
- महाआरती झाल्यानंतर गरबा खेळण्यास सुरुवात झाली.
- अभिव्यक्ती गरबा महोत्सवाचे हे 18 वे वर्ष आहे. यावर्षी येथे एक लाख वॅॅटच्या म्युझिक सिस्टीमवर कंटेस्टेंट आणि ऑडियन्सचे पाय गाण्यांच्या तालावर नाचत आहेत.
- ट्रेडिशनल गुजराती सॉंग्स आणि ओल्ड मॅॅलोडीजसोबतच लेटेस्ट बॉलिवूड गाण्यांचे फ्युजन तयार करण्यात आले आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, अभिव्यक्ती गरबा महोत्सवातील काही खास रंग....
बातम्या आणखी आहेत...