आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेकअपवर हजारो रुपये खर्च करतात किन्नर, बॉलिवूड Celeb पेक्षाही हटके अंदाज

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर- आनंद नगरमधील राय प्रगती गार्डनवर तृतियपंथीयांचे (किन्नर) अखिल भारतीय संमेलन आयोज‍ित करतण्यात आले आहे. देशभरातून हजारो किन्नर यात सहभागी झाले आहेत. किन्नर ब्रॅंडेड कंपनीचे ड्रेस, गोल्डन ज्वेलरीसोबत मेकपकवरही विशेष लक्ष देतात.

यूपीतून आलेल्या रेशमाने सांगितले की, आपल्या लूकसोबत मेकअपकडे विशेष लक्ष देते. दर महिन्यांला मेकअपवर जवळपास 60,000 रुपये खर्च करते. ब्रॅंडेड कंपन्यांचे कॉस्मटीक्स वापरते. प्रत्येक प्रॉडक्टची किंमत 900 रुपयांपासून ते 2500 रुपयांपर्यंत आहे.

किन्नर संमेलनादरम्यान 12 जानेवारीला गोरखी येथील देवघर येथून ढोल ताशाच्या गजरात कलश यात्रा निघणार आहे. मुख्य मार्गाने यात्रा संमेलन स्थळी विसर्जित करण्यात येईल. देशभरातून आलले किन्नर सहभागी होतील. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, शहरात आलेल्या किन्नरांचे फोटोज...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)