आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाआधीच्या शारीरिक संबंधांवर काय म्हणाली ही अॅक्ट्रेस, वाचा Bold Statement

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोजपुरी अॅक्ट्रेस संगीता तिवारी. - Divya Marathi
भोजपुरी अॅक्ट्रेस संगीता तिवारी.
भोपाळ - जर एखादा असा पार्टनर मिळाला ज्याच्यासह आयुष्य घालवता येईल, तर लग्नाआधी सेक्स करणे वाईट नाही, अट फक्त एवढीच ते सुरक्षित असावे. हे म्हणणे आहे भोजपुरी चित्रपटांची प्रसिद्ध अॅक्ट्रेस संगीता तिवारीचे. संगीता तिवारी एका खासगी कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी भोपाळमध्ये आली होती. येथे तिने DivyaMarathi.Com शी खास बातचीत केली.
 
कास्टिंग काउचवरही बोलली अॅक्ट्रेस...
- फिल्म इंडस्ट्री आणि कास्टिंग काउचसारख्या गंभीर मुद्द्यांवर संगीताने म्हटले की, हॉलीवूड, बॉलीवूड किंवा भोजपुरी सिनेमा प्रत्येक इंडस्ट्रीत कास्टिंग काउचसारख्या घटना घडत असतात. प्रत्येकाला कधी ना कधी याची शिकार व्हावे लागले आहे. याचा अर्थ असा बिलकूल नाही की, पूर्ण सिनेसृष्टीच अशी आहे. येथे चांगलीही माणसे काम करतात.
 
भोजपुरी सिनेमाची इमेज काही लोकांनी खराब केली...
- केवळ एक-दोन अॅक्ट्रेसच्या अश्लील प्रतिमेमुळे पूर्ण भोजपुरी सिनेसृष्टीची इमेज बिघडली आहे. या सिनेमांना त्यामुळेच लोक कमी महत्त्व देतात. परंतु भोजपुरी सिनेमाशी जोडलेले  लोकही बॉलीवूडप्रमाणेच खूप मेहनत घेतात. 
- बॉलीवूडमधील कामाबाबत संगीत तिवारी म्हणाली की, मी सलमान खानची मोठी फॅन आहे, त्यांच्यासोबत एक आयटम नंबर करण्याची इच्छा आहे.
 
पुढच्या स्लाइड्सवर पाहा, भोजपुरी अॅक्ट्रेस संगीताचे आणखी फोटोज...
बातम्या आणखी आहेत...