आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • This Is Grand Daughter Of Madhavrao Scindia, Now Form The Patiala Royal Daughter

PHOTOS: ही आहे काश्‍मीरची राजकुमारी, मॉडेलिंग आणि पार्ट्यांंची आहे शौकीन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
निर्वाण सिंहसोबत मृगांका सिंहचा साखरपुडा झाला. - Divya Marathi
निर्वाण सिंहसोबत मृगांका सिंहचा साखरपुडा झाला.
ग्वाल्‍हेर- काश्‍मीरची राजकुमारी आणि ग्‍वाल्‍हेरचे महाराजा राहिलेले स्व. माधवराव सिंधिया यांची नात मृगांका सिंह यांचा नातेसंबंध लवकरच पटियाला राजघराण्‍यासोबत जुळणार आहेत. याच वर्षी एप्रिलमध्‍ये मृगंकाचा साखरपुडा निर्वाण सिंह यांच्‍यासोबत झाला आहे. लवकरच ते विवाहबंधनात अडण्‍याची शक्‍यता आहे. पोलो प्‍लेयर आहे मृगांका..
30 सप्‍टेंबरला माधवराव सिंधिया यांची पुण्‍यतिथी आहे. त्‍यानिमित्‍त्‍ा आम्‍ही सांगत आहोत त्‍यांच्‍या परिवाराशी जुडलेल्‍या काही खास बाबी..
-
ग्‍वाल्‍हेरचे सिंधिया राजघराणे हे मृगांका सिंह यांचे माहेर आहे. त्‍यांचे आजोबा नाना माधवराव सिंधिया ग्‍वाल्‍हेरचे महाराजा होते.
- मृगंका यांचे मामा ज्योतिरादित्य सिंधिया ग्वाल्हेरचे महाराजा आहेत.
- मृगांका सिंह या काही ज्वेलरी ब्रांडच्‍या जाहिरातीशी जुळलेल्‍या आहेत.
- दिल्लीत राहणा-या मृगंका यांच्‍या वडिलांचे नाव विक्रमादित्य सिंह आणि आईचे चित्रांगदा आहे.
- चित्रांगदा सिंह या ग्वाल्‍हेरचे महाराज राहिलेल्‍या माधवरावांच्‍या कन्‍या आहेत.
पेज थ्री पार्टीमध्‍ये असते मृगंका..
- दिल्लीच्‍या काही फॅशन शोमध्‍ये मृगांकाने मॉडेलिंगही केले आहे.
- मृगांका ही पेज थ्री पार्टीची शौकीन आहे.
- वडिल विक्रमादित्याप्रमाणे ती पोलो गेमची शौकीन आहे.
- कित्‍येक स्‍पर्धांमध्‍ये ती नियमीतपणे सहभागी होते.
दिल्लीमध्‍ये झाली निर्वाणशी भेट..
- मृगांका सिंह आणि पटियाला राजघराण्‍याशी जुळलेले निर्वाण सिंह दोघेही अॅडव्‍हेंचर स्पोटर्सचे शौकीन आहेत.
- या खेळामुळेच दोघे जवळ आले आहेत आणि लवकरच विवाहबद्ध होणार आहेत.
- निर्वाण सिंह यांच्‍या आईचे नाव जय इंदूर कौर आहे. त्‍या कॅप्टन अमरिंदर सिंह यांच्‍या कन्‍या आहेत.
- निर्वाण सिंह यांच्‍या वडिलांचे नाव सरदार गुरुपाल सिंह संधू आहे. ते दिल्‍लीत एक बिझनेसमन आहेत.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करुन पाहा, मृगांका सिंहशी संबंधित खास फोटो..
बातम्या आणखी आहेत...