आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फिरण्‍यासाठी ही आहेत भारतातील टॉप-25 डेस्टिनेशन, नक्कीच भेट द्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजस्थानमधील उदयपूर शहर. - Divya Marathi
राजस्थानमधील उदयपूर शहर.
भोपाळ - ख्रिसमसच्या सुट्ट्या जवळ आल्या आहेत. बहुतेक लोकांनी या सुट्ट्यांचा आनंद घेण्‍यासाठी फिरायला जाण्‍याची तयारी केली आहे. दरम्यान ट्रॅव्हलिंग संकेतस्थळ ट्रिप अॅडवायझरने भारतातील टॉप-25 पर्यटन स्थळांची यादी तयार केली आहे. 2015 मध्‍ये पर्यटकांनी या 25 ठिकाणी फिरायला जाणे सर्वात चांगले मानले जाते. ही यादी पर्यटकांच्या पसंतीवर तयार केले गेले आहे.
मध्‍य प्रदेशमधील प्रसिध्‍द खजूराहो मंदिर या यादीत 24 व्या स्थानी आहे. divyamarathi.com तुम्हाला त्या टॉप-25 भारतीय पर्यटन स्थळांविषयी सांगणार आहोत. फिरायचे नियोजन केले असेल, तर या स्थळांना चुकवू नका.
पुढील स्लाइड्सवर वाचा त्या 25 पर्यटन स्थळांविषयी...