आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रीलंकेत तस्करी : सासरची मंडळी कैद्यासारखे ठेवत होते, श्रीलंकेत विकण्याची होती तयारी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - बेल्लारीच्या (कर्नाटक) तरुणासोबत विवाह लावून दिलेल्या इंदूरच्या तरुणीचा सासरी अतोनात छळ करण्यात आला. पतीने मित्रांसोबत अश्लील चित्रपट पाहण्यास भाग पाडले. एवढेच नव्हे, तर श्रीलंकेमध्ये 50 लाख रुपयांत विकण्याची तयारी चालवली जात असल्याची कुणकुण लागताच तिने स्वत:ची सुटका करून घेत ती पुण्यात बहिणीकडे आली. यानंतर ती इंदूरला माहेरी आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इंदूरच्या न्यायालयात 22 वर्षीय पूजाने कौटुंबिक हिंसाचार अधिनियमाअंतर्गत खटला दाखल केला आहे.

छायाचित्र - इंदूरला आईकडे परतलेली पुजा.