आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: कायदा तोडणाऱ्यांना असे बदडले, सर्वांनाच अशी वागणूक मिळते का...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- या शहराचे पोलिस सध्या सिंघमच्या भुमिकेत दिसून येत आहेत. वेगवेगळ्या भागांमध्ये पोलिसांनी बॅरिकेट्स लावून वाहनांची गती कमी केली आहे. तसेच वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चांगलाच पोलिसी हिसका दाखवण्यात येत आहे. पण या देशातील सर्वांनाच सारखे नियम आहेत का, असा प्रश्न या निमित्ताने विचारला जात आहे.
सोमवारी येथील पोलिस वाहतूक नियमन करीत असताना काही तरुणांनी सिग्नल तोडण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिसांनी सिंघमचा अवतार धारण करीत त्यांना चांगलेच बदडले. डोक्याचे केस धरुन जमिनीवर आदळले. पोलिसांना असलेल्या विशेषाधिकाराचे उल्लंघन तर होत नाही ना, असे यावेळी पोलिसांचा अवतार बघून लोकांच्या मनात आले.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, पोलिसांनी या तरुणांना कसा शिकवला धडा....