आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक वर्षापूर्वी येथेच झाला होता, भीषण ट्रेन अॅक्सीडेंट, पुरात वाहून गेला होता रेल्वे ट्रॅक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
4 ऑगस्ट 2015 रोजी हरदा येथे झाला होता ट्रेन अॅक्सीडेंट. - Divya Marathi
4 ऑगस्ट 2015 रोजी हरदा येथे झाला होता ट्रेन अॅक्सीडेंट.
हरदा/भोपाळ - मध्यप्रदेशातील हरदा जिल्ह्यात खिरकिया-भिरंगीदरम्यान असलेल्या माचक नदीला माहापूर आला होता. ही नदी धोक्याच्या सिमेपेक्षाही दोनफूट वरतून वाहत होती. यामुळे बुधवारी अप आणि डाउन ट्रॅकच्या 6 ट्रेन थांबवण्यात आल्या. मागील वर्षी 4 ऑगस्टला याच माचक नदीच्या पूरात रेल्वे ट्रॅक वाहून गेला होता. यामुळे दोन ट्रेन्सला घटनेचा तडाखा बसला होता. यामुळे दोन ट्रेन आणि 29 लोकांचा यात मृत्यून झाला होता.
कसा होता हा अपघात...
- साधारणपणे अडीचतास इटारसी-मुंबई रेल्वे मार्ग स्टॉप झाला होता. पानी ओसल्यानंतर या दोन्ही ट्रेन्सला 20, 30 व 50 किमी प्रती तास या वेगाने काढण्यात आले.
- मागच्या वर्षी येथेच 4 ऑगस्तला माचकच्या पूरात रेल्वे ट्रॅक वाहून गेला होता. यानंतर कामायनी आणि जनता एक्सप्रेस च्या 19 बोग्या पट्रीहून उतरल्या होत्या. या अपघातात 29 लोकांचा अंत झाला होता.
- यातून साधारणपणे 15 दिवसांपर्यंत इटारसी-मुंबई रेल्वे मार्ग बंद ठेवण्यात आला होता. रेलवेने दोमाहिन्यांपूर्वीच माचक नदीवर सेंसर लावले होते.
- नदीने धोक्याची पातळी ओल्यांडल्यानंतर भोपाळमध्ये अलार्म वाजताच आणि ट्रेन जागच्या जागीच थांबतात.
पुढील स्लाइड्सवर पाहा, अंगावर रोमांच आणणारे अपघाताचे फोटोज....
बातम्या आणखी आहेत...