आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

UPSC मध्ये टॉपर होती अश्लिलतेची शिकार महिला IAS ऑफिसर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्य प्रदेश)- अश्लिल मेसेज पाठविल्याची तक्रार देणारी ट्रेनी महिला आयएएस अधिकारी रिजू बाफना फेसबुक पोस्टनंतर चर्चेत आली आहे. तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. त्यानंतर त्यावर भूमिका मांडताना रिजू म्हणाली, की मी रागात लिहिले होते. एखाद्या व्यक्तीसाठी संपूर्ण देशाला दोषी ठरवणे चुकिचे आहे. माझा माझ्या देशावर पूर्ण विश्वास आहे. रिजूने दिल्लीच्या किरोडीमल कॉलेजमधून पदवी घेतली आहे. 2013 मध्ये झालेल्या युपीएसएसी परिक्षेत ती पहिल्या शंभरमध्ये आली होती. यावेळी तिच्या विभागात ती पहिली होती.
आयएएस होण्यापूर्वी रिजू बाफना कॅम्ब्रिज इकॉनॉमिक्स पॉलिसी असोसिएट्ससाठी काम करीत होती. 2011 मध्ये दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून तिने मास्टर्स केले. 2013 मध्ये युपीएससीमध्ये 77 वा रॅंक मिळवला. तिचे पतीही ट्रेनी आयएएस अधिकारी आहेत. ती एक वेबसाईटही हॅंडल करते. युपीएसएसीची तयारी करीत असलेल्या विद्यार्थ्यांचे काऊंसलिंग या बेवसाईटच्या माध्यमातून करते.
पुढील स्लाईडवर बघा, रिजू बाफना यांचे कौटुंबीक फोटो... तिने काय लिहिले होते फेसबुक पोस्टमध्ये....
बातम्या आणखी आहेत...