आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Truck Killed A Snake And Other Snake Stop The Traffic In Gwalior

PHOTOS: ट्रकने सापाला चिरडले, नागिणीने चार तास रोखून धरले ट्राफिक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वाल्हेर (मध्य प्रदेश)- ट्रान्सपोर्टनगरच्या गेट नंबर एकसमोर भरधाव ट्रकने एका सापाला चिरडले. त्यानंतर नागिणीने तब्बल चार तास रस्ता रोखून धरला. रात्री आठच्या सुमारास साप आणि नागीण रस्ता ओलांडत होते. यावेळी हा अपघात झाला, असे स्थानिकांनी सांगितले.
सापाच्या मृत्यूनंतर नागिणीने तब्बल चार तास रस्ता रोखून धरला. रस्त्यावर नागीण असल्याची माहिती पोलिसांनी वाहनचालकांना दिली. यावेळी काही काळ ट्राफिक जाम झाला. त्यानंतर वाहने वळवून नेण्यात आली. चार तासांनी नागीण निघून गेली.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेची छायाचित्रे...