आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जेव्हा प्रियकरासाठी प्रेयसी दिल्लीहून सुरतला जाण्यासाठी निघते; वाचा, Online प्रेमाची गोष्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर- 'फेसबुक'वर चॅटिंग करता-करता राजधानी अर्थात दिल्लीतील एका तरुणी गुजरातमधील सुरत येथील तरुणाच्या प्रेमात आकंठ बुडते. एवढेच नाही तर ती प्रेयकराला भेटण्यासाठी चक्क कॉलेजचे शिक्षण सोडून थेट सुरतला जाण्यासाठी निघते. पण, काय विचारता मंदसौरमधील शामगडमध्ये रेल्वे पोलिसांकडून अर्ध्या रात्री ट्रेनमधून खाली उतरवले जाते, आणि त्याच्या आई-वडीलांच्या हवाले केले जाते. तमन्ना असे संबंधित तरुणीचे नाव आहे. ही घटना 2016 मधील आहे.  

तमन्नाने रचली अपहरणाची कहाणी...
दिल्लीतील द्वारकापुरीतून तमन्ना नामक तरुणी घरातून बेपत्ता झाली होती. महत्त्वाचे म्हणजे तिच्या घरातून पश्चिम एक्स्प्रेसचे तिकीटही मिळाले होते. त्यानुसार मंदसौरमध्ये रात्री 3 वाजेच्या सुमारास पश्चिम एक्स्प्रेस पोहोचली. तमन्नाचा शोध घेण्यात आला आणि तिला खाली उतरवण्यात आल्याचे मेहता यांनी सांगितले. सुरतला प्रियकराला भेटण्यासाठी निघाल्याचे तिने पोलिसांना सांगितले.

पुढील स्लाइडवर वाचा, तमन्नाची व्हर्च्युअल LOVE STORY...
बातम्या आणखी आहेत...