आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

MP: धारमध्‍ये जातीय तणावातून दगडफेक, जमावाने जाळली 4 दुकाने

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - इंदूरच्‍या धार जिल्‍ह्यातील मनावरमध्‍ये विश्व हिन्दू परिषदेच्‍या शौर्य यात्रेच्‍या कार्यक्रमादरम्‍यान दोन गटात तणावाची परिस्‍थिती निर्माण झाली. यावेळी झालेल्‍या नारेबाजीनंतर दोन गटात दगडफेक करण्‍यात आली.
असा झाला वाद...
- विश्व हिन्दू परिषदेची शौर्य यात्रा बसस्‍टॅंडजवळून जात होती.
- दरम्‍यान एका गटाने जोरदार नारेबाजीला सुरूवात केली.
- नारेबाजीनंतर काही वेळात दगडफेकीला सुरूवात झाली.
- संतापाच्‍या भरात एका गटाने 4 दुकाने आणि 3 दुचाकी पेटवल्‍या.
- काही लोकांनी एका बसला पेटवण्‍याचा प्रयत्‍न केला.
- धार प्रशासनने सुरक्षेच्‍या दृष्‍टीने परिसरात कलम 144 लागू केली.
पुढील स्‍लाइड्सवर क्‍लिक करून पाहा, फोटो....