आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गर्लफ्रेंडसोबत बेडरुममध्ये होता प्रोफेसर; वाचा, पत्नीने कसे केले त्याचे हाल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ग्वॉल्हेर- एका कॉलेजच्या प्रोफेसरच्या कृष्णकृत्याचा त्याच्या पत्नीनेच भांडाफोड केला. भाड्याच्या घरात गर्लफ्रेंडसोबत अय्याशी करणार्‍या पतीला पत्नीने रंगेहाथ पकडले. ही घटना ग्वाल्हेरमधील बलवंत नगरात घडली.

प्रोफेसर अनिल कुमार नोकरीच्या नावाखाली गर्लफ्रेंडसोबत अय्याशी करून दिल्लीत राहाणार्‍या पत्नीचा विश्वासघात करत होता. मध्यप्रदेशातील मुरैना शहरातील एका खासगी कॉलेजात तो नोकरीला आहे. एकेदिवशी तिने पतीवर पाळत ठेवली. त्याच्या पाठोपाठ ती दिल्लीहून मुरैना येथे आली. गर्लफ्रेंड घरात घुसताच तिने दरवाज्याला बाहेरून कुलुप ठोकले आणि पोलिसांना तत्काळ याबाबत माहिती दिली. पोलिस पोहोचताच तिने पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडला चांगलाच चोप ‍दिला.

काय आहे प्रकरण?
- हे प्रकरण यूनिव्हर्सिटी भागातील आहे. अनिल कुमार बलवंत नगरात एका फ्लॅटमध्ये राहात होता.
- अनिल कुमार विवाहीत असून त्याची पत्नी (मधु) दिल्लीत राहाते. पतीचे एका तरुणीसोबत (रचना) अफेयर सुरु असल्याचे तिला समाजले.
- तिने सर्व माहिती मिळवून ग्वॉल्हेरमध्ये पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडची हेरगिरी केली. आणि सापळा रचून त्याला रंगेहाथ पकडले. नंतर पोलिसांना बोलवून विश्वासघातकी पती आणि त्याच्या गर्लफ्रेंडची चांगलीच धुलाई केली.

पुढील स्लाइड्सवर पाहा, पतीसह त्याच्या गर्लफ्रेंडची धुलाई करणार्‍या पत्नीचे फोटोज आणि VIDEO....

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...