आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IT इंजिनिअर मुलाच्या मृत्यूनंतर वडीलांना सापडले Letter, सुनेचे खरा चेहरा आला समोर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सॉफ्टवेअर इंजिनिअर गगन आणि उच्चशिक्षित पत्नी. - Divya Marathi
सॉफ्टवेअर इंजिनिअर गगन आणि उच्चशिक्षित पत्नी.
इंदूर (मध्य प्रदेश)- कॉम्प्युटर इंजिनिअर गगन शिवप्रसाद याचा अल्पशा आजाराने मृत्यू झाला. त्यानंतर घरी शोकाकूल वातावरण पसरले. पण मृत्यूच्या बारा दिवसांनी त्याच्या वडीलांना एक लेटर सापडले. त्यानंतर सर्वांनाच धक्का बसला. त्यात तिने बॉससोबत अनैतिक संबंध असल्याचे कबुल करुन पतीची माफी मागितली होती.
जाणून घ्या काय होते लेटरमध्ये
- 12 दिवसांपूर्वी गगनची अचानक प्रकृती खराब झाली. त्यानंतर त्याचा मृत्यू झाला.
- गेल्या वर्षी त्याचे लग्न भोपाळमधील सॉफ्टवेअर इंजिनिअर मुलीशी झाले होते. दोघे आनंदात होते.
- लग्नानंतर गगन लिंबोदी येथील फ्लॅटमध्ये पत्नीसोबत राहायचा. त्यांच्यात अधेमधे भांडणे व्हायची.
- गगनच्या मृत्यूनंतर शवविच्छेदन करण्यात आले. पण त्याचा रिपोर्ट अजून आलेला नाही.
- 12 व्या दिवशी गगनचे संपूर्ण साहित्य नदीत विसर्जीत करायचे होते. यासाठी त्याच्या वडीलांनी त्याचे सामान गोळा केले.
- यावेळी त्याच्या एका पुस्तकातून एक लेटर बाहेर पडले. त्याच्या पत्नीने हे लेटर लिहिले होते.
- त्यात गगनच्या पत्नीने लिहिले होते, की लग्नापूर्वी माझे कंपनीतील बॉससोबत संबंध होते. लग्नानंतरही आम्ही भेटत होतो.
- लेटर वाचल्यावर गगनने तिला माहेरी पाठवले होते. पण त्यानंतर ती परतली. दोघे सोबत राहत होते.
- गगनचा मृत्यू झाला तेव्हा त्याने उलट्या केल्या होत्या, असे आढळून आले आहे.
- पत्नीने गगनला विष तर दिले नाही ना याची चौकशी पोलिस करत आहेत.
- पोलिसांनी गगनच्या पत्नीला ताब्यात घेतले असून तिची चौकशी करण्यात येत आहे.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन वाचा.... पत्नीने गगनला लिहिलेले पत्र... यात तिने कबुल केले बॉसशी असलेला संबंधांविषयी....
बातम्या आणखी आहेत...