आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धक्का बसेल ही 4 पानी सुसाइडनोट वाचून, दोन वर्षांपूर्वी झाला होता प्रेमविवाह

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
इंदूर - येथील श्रीराम नगरमध्ये एका विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली. रिंकी परमार (23) चे दोन वर्षांपूर्वी लव्हमॅरेज झाले होते. तिच्या वडिलांनी पोलिसांना 4 पानी सुसाइडनोट दिली आहे. सुसाइडनोट वाचून पोलिस अधिकाऱ्यांनाही धक्का बसला.
वाचा, पती म्हणतो- तू मेरी जूठन...
श्रीराम नगर येथील रिंकी आशीष परमारने राहात्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसारच तिचा पती आशीषने रिंकीचे वडील गोकुळ शंकर आणि आई अनिता यांना घटनेच्या दिवशी घरी बोलावले होते.
- आशीष त्यांना म्हणाला, रिंकी मला फार त्रास देते. तुम्ही तिला तुमच्यासोबत घेऊन जा. यावर वडिलांनी रिंकीला समजावून सांगतिले आणि पत्नी अनिताला मुलीजवळ सोडून ते त्यांच्या घरी गेले. सायंकाळी रिंकीची आई अनिताही घरी निघून आली.
- आई निघून गेल्यानंतर रिंकीने तिच्या रुममध्ये जाऊन फाशी घेतली.
- गोकुळ यांनी मुलीची चार पानी सुसाइडनोट पोलिसांना दिली. त्यावर 30 नोव्हेंबरची तारीख आहे.
- रिंकीच्या कुटुंबियांचा आरोप आहे की आशीषने रिंकीसोबत प्रेमविवाह केला होता, मात्र लग्नानंतर आशीष आणि त्याचे कुटुंबिय हुंड्याची मागणी करीत होते.
- सासू - सासरे तर तिच्याकडे घरात राहाण्याचा किराया मागत होते. आशीष देखिल नेहमी तिला मारहाण करायचा.
- पती आणि सासरच्या त्रासाला वैतागून रिंकीने घटस्फोट घेण्याचीही तयारी केली होती. तेव्हा आशीष तिला अपमानीत करायचा, तू मेरी जूठन है... असे म्हणून तो तिला सर्वांसमोर अपमानित करीत होता.

पुढील स्लाइडमध्ये वाचा, काय लिहिले सुसाइडनोटमध्ये...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...