आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Youngerster Cool Place In Bhopal Is Fun City, Divya Marathi

PICS: रखरखत्‍या उन्‍हात तरुणींनी शोधला \'गारवा\', डीजे लाइट्सवर केली धम्माल मस्‍ती!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भोपाळ - उन्‍हाने अंगाची लाही-लाही होत असताना साहजिकच मनुष्‍य गारवा शोधू पाहतो. खुप सारे लोक थंड हवेच्‍या ठिकाणला भेट देतात. मात्र भोपाळमधील काही तरुणाईने वॉटर पार्कला पसंती दिली आहे.

होशंगाबाद रोडला असलेल्‍या कान्‍हा फन सिटी वॉटर पार्कवर तरुणाईची गर्दी वाढत आहे. कॉलेज ग्रृपपासून ते प्रोफेशनल ग्रृप्‍सपर्यंत सर्वचजण वॉटर पार्कचा आनंद घेत आहेत.

जेष्‍ठ नागरिक आणि तीन वर्षांखालील मुलांना विनाशुक्‍ल प्रवेश
कान्‍हा फन सिटीच्‍या व्‍यवस्‍थापक बल्‍लू पाटीदार यांनी सांगितले, की जेष्‍ठ नागरिक आणि तीन वर्षांखालील मुलांना विनाशुक्‍ल प्रवेश आहे. लोकांच्‍या खास आग्रहाखातर एक्‍वा वॉटर पार्कमध्‍ये साउंड सिस्‍टम आणि लाईट्सचा पापर करण्‍यात आला आहे.

पुढील स्‍लाइडवर बघा, छायाचित्रे..