आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भोपाळच्या तरुणाईने एन्जॉय केला सनबर्न डीजे \'NDS and Blue\'चा लाईव्ह शो

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ (मध्य प्रदेश)- प्रसिद्ध सनबर्न डिजेने आयोजित केलेला 'NDS and Blue'चा लाईव्ह शो भोपाळमधील तरुणाईने मनापासून एन्जॉय केला. यावेळी डान्स फ्लोअवर डान्स करीत असलेल्या तरुणाईचा उत्साह बघून डीजेच्या ऊर्जेतही वाढ होत गेली. उत्तरोत्तर ही साथसंगत बरीच रंगात आली होती. यावेळी तरुणीही अगदी बेधुंद होऊन डान्स करताना दिसल्या.
ब्लॅकआऊट इंटरटेन्मेंटने दशहरा मैदानावर हा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी सनबर्नचे डीजे सिद्धार्थ आणि गौरव शर्मा यांच्या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. परंतु, खासगी सुरक्षा व्यवस्था नसल्याने पोलिसांनी हा कार्यक्रम लवकर थांबवला.
पुढील स्लाईडवर क्लिक करुन बघा, डीजेच्या तालावर अशी थिरकली भोपाळची तरुणाई....