आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

10 किस्से : 2014 मध्ये रामनाथ कोविंद यांना वाटले होते, आपले राजकीय आयुष्य आता संपले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लखनऊ / कानपूर - देशाचे 14 वे राष्ट्रपती होणारे रामनाथ कोविंद यांचा जन्म 1 ऑक्टोबर 1945 रोजी यूपीतील कानपूरच्या एका गावात झाला. परौंख गावात जन्मलेले कोविंद यांनी सुरुवातीला सुप्रीम कोर्टात वकीली केली. यानंतर 1977 मध्ये तत्कालीन पंतप्रधान मोरारजी देसाई यांचे खासगी सचिव बनले. ते दोनदा खासदार सुद्धा होते. पत्नी, एक मुलगा आणि मुलगी असा त्यांचा परिवार आहे. मनमिळावू स्वभावाचे कोविंद यांच्या विषयी काही खास गोष्टी त्यांच्या मित्रांनी सांगितल्या आहेत. कानपूरला राहणारे कोविंद यांचे 5 मित्र जसवंत सिंह, महेश भदौरिया, वीरेंद्र सिंह भदौरिया, विजय पाल भदौरिया आणि डॉ. पीएन दीक्षित यांनी त्यांच्या लहानपणाचे काही किस्से जाहीर केले आहेत. 
 
पुढील स्लाईडवर... 2014 ची घटना... तो कपड्याचा चेंडू... ती जत्रा आणि शाळेतील गोष्टी...
बातम्या आणखी आहेत...