आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उल्का कोसळल्याने तयार झाले होते हे सरोवर, पाहा भारतातील 10 natural wonders

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लोणार सरोवर (क्रॅटर लेक) - Divya Marathi
लोणार सरोवर (क्रॅटर लेक)
भारतात तुम्ही बऱ्याच ठिकाणी फिरले असाल तरीही आपल्या देशात अशी काही स्थळे आहेत, जी तुम्ही अजूनही पाहिली नसतील किंवा तुम्ही त्याबाबत ऐकलेही नसतील. ही रहस्यमय नव्हे तर जगातील आकर्षक स्थळे आहेत. आज आम्ही भारतातील अशाच दहा बाबींबाबत माहिती देणार आहोत.

1 लोणार सरोवर (क्रॅटर लेक)
हे जगातील सर्वात मोठे वाटिच्या आकारातील सरोवर आहे. या सरोवराचे सौदर्य पाहण्यासाठी तुम्हाला महाराष्ट्रात यावे लागेल. क्रॅटर हा एक असा खड्डा असतो, जो अंतर्गत स्फोटामुळे होत असतो. हे 50,000 वर्षापूर्वीचे सरोवर आहे.
भारतातील अशाच काही आश्चर्यकारक स्थळांबाबत माहिती मिळवण्यासाठी क्लिक करा पुढील स्लाइड्वर...
बातम्या आणखी आहेत...