आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 10 Pictures Of College Admission Jaipur Latest News

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PIX: 10 फोटोंमध्ये पाहा, अ‍ॅडमिशनसोबतच कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांची मस्ती आणि GOSSIP

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जयपूर - जयपूरच्या महाराणी कॉलेजमध्ये दुसरी आणि शेवटची यादीसाठी विद्यार्थ्यांची औत्सूकता अधिकच वाढली होती. सोमवारी कॅम्पसमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी हजेरी लावली. आपले यादीत नाव आहे की, नाही याचे टेन्शन तर चेहर्‍यावर दिसतचं होते, मात्र त्याचबरोबर कॉलेजजीवनात प्रवेश करण्याची उत्सूकताही होती. येथील कॉलेजची सुरूवात 9 जुलैपासून होणार आहे.
राजस्थान महाविद्यालयात बीए या अभ्यासक्रमाची यादी सोमवारी काढण्यात आली. तीसरी यादी ओबीसी, एससी, एसटी, एसबीसी यासाठी 171 जागांसाठी काढण्यात आली. तर बीए ओनर्ससाठी 7 पेक्षा जास्तीची यादीही काढण्यात आली. विद्यार्थी विद्यापीठाच्या वेबसाईटवर ही यादी पाहू शकतात. तर फिस भरण्याची शेवटची तारीख 10 जुलै आहे.
बीए पास कोर्स टक्केवारी
ओबीसी:98.28
एससी:92.57
एसटी:97.28
एसबीसी96.85
सर्व फोटो आमच्या प्रतिनिधीने काढले आहेत.
फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाईडवर क्लिक करा...