आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12 People Death In Building Collapse At Utter Pradesh

उत्तर प्रदेशात घराचे बांधकाम कोसळून १२ जणांचा मृत्यू

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चंदोली - उत्तर प्रदेशातील मुघलसराय येथील दुल्हीपूर भागात सुरू असलेल्या एका घराचे बांधकाम कोसळून १२ जण मृत्युमुखी पडले. या दुर्घटनेत अन्य दोघे जखमी झाले आहेत. घटनास्थळी पोलिस व राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन संस्थेच्या जवानांनी धाव घेतली असून मदतकार्य सुरू आहे.
दरम्यान, या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ३० हजार रुपयांची मदत दिली जाईल, असे जिल्हा दंडाधिकारी एन. के. सिंह यांनी जाहीर केले.