आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 Killed In Road Accident At Saraykela District, Jharkhand

झारखंड: कावड यात्रेकरुंवर काळाचा घाला, भीषण अपघातात 13 ठार तर 9 जखमी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
रांची/जमशेदपूर- झारखंडमधील सरायकेला जिल्ह्यात आज (शुक्रवार) सकाळी कावड यात्रेकरूंवर काळाने झडप घातली. यात्रेकरुंच्या गाडीला ट्रकने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात 13 जणांना मृत्यु झाला असून 9 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये पाच महिलांचा समावेश आहे.

जखमींना जमशेदपूर येथील एमजीएम रुग्णालयात दाख करण्‍यात आले असून त्यापैकी तिघांची प्रकृती चिंताजनक आहे.
घरी परत येताना झाला अपघात...
मिळालेली माहिती अशी की, सर्व कावड यात्रेकरू पूजा करून घरी परतत होते. मृतांमध्ये बिहारमधील सीवान जिल्ह्यांतील लोक आहे. 11 यात्रेकरूंचा घटनास्थळी तर दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

पुढील स्लाइडवर पाहा, संबंधित PHOTOS (छायाचित्रकार-सोहन सिंह)