आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांच्या किशोरीचे जडले 4 मुलांच्या पित्यावर प्रेम, विष प्राशन करताना दिला असा धोका

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाटणा - 14 वर्षांच्या नगमाचा तिच्याच गावातील चंदन उरांव याच्यावर जीव जडला होता. दोघे चोरुन-लपून भेटत होते. सोबत जीवन-मरणाच्या आणाभाका घेतल्या. नगमाला थोडी देखिल शंका आली नाही की चार मुलांचा बाप चंदन जेव्हा स्वतःच्या पत्नीला धोका देऊ शकतो तेव्हा तिच्यासोबत काय करु शकत नाही. बुधवारी नगमाच्या मृत्यूसोबत या छोटीसी लव्ह स्टोरीचा 'दि एंड' झाला.

प्रेमाचे स्वप्न रंगवणाऱ्या नगमाला मिळाले विष
- चार मुलांच्या वडिलांसोबत प्रेमात आयुष्य घालवण्यासाठी दोन दिवसांपूर्वी घरातून फरार झालेल्या नगमाचा बुधवारी प्रियकराच्या दारात मृतदेह मिळाला.
- ही घटना बिहारमधील चंपारण्य येथील मतराजी टोला गावातील आहे.
- पोलिसांनी मुलीचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला.
प्रियकर आणि त्याच्या बहिणीने पाजले विष
- पोलिस अधिकारी मनीष कुमार म्हणाले, प्रेम प्रकरणातून हे सर्व घडले आहे.
- किशोरवयिन नगमाच्या पालकांचा आरोप आहे की गावातील चंदन आणि त्याची बहिण सोनिया यांनी त्यांच्या मुलीला विष देऊन मारले.
- आरोपी फरार आहे. पोलिस घटनेची चौकशी करीत असून आरोपीचा शोध सुरु आहे.
पुढील स्लाइडमध्ये, पंचायतीत म्हणाली होती- राहाणार तर प्रियकरासोबत, दुसऱ्यादिवशी मिळाला मृतदेह

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...