आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 18 Year Old Girl From Rural West Bengal Wins Prestigious NASA Internship

एका FACEBOOK पोस्टने 12th च्‍या विद्यार्थिनीला NASA ची स्कॉलरशिप

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सतपर्णा मुखर्जी - Divya Marathi
सतपर्णा मुखर्जी
कोलकाता- पश्चिम बंगालमधील एका छोट्या खेड्यातील मुलीला नॅशनल अॅयरोनॉटिक्स अॅण्‍ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA) ने स्कॉलरशिप मंजूर केली. सतपर्णा मुखर्जी असे तिचे नाव असून, ती इयत्‍ता बारावीमध्‍ये आहे. 'नासा'ने तिच्‍यासह जगभरातील पाच विद्यार्थ्‍यांची गोगार्ड इंटर्नशिप प्रोग्राम (GIP) निवड केली आहे. त्‍यामुळे आता ऑगस्‍टपासून ती ऑक्सफोर्ड यूनिव्‍हर्सिटीमध्‍ये स्पेस सायन्‍सचा अभ्‍यासक्रम पूर्ण करणार आहे.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, एका फेसबुकवरील पोस्‍टने मिळाली संधी...... सतपर्णा आहे मध्‍यवर्गीय कुटुंबातील....