आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • 1993 Mumbai Explosion Offender Arrested In Kannur

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

1993 च्या मुंबई स्फोटातील फरार आरोपीस कन्नूरमध्‍ये अटक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कन्नूर - 1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील फरार आरोपीला बुधवारी येथे अटक करण्यात आली. मनोजलाल भवरलाल (48) असे या आरोपीचे नाव आहे. त्याला कन्नूर जिल्ह्यातील अथाझक्कुन्नू येथील घरातून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. 14 वर्षांच्या तुरुंगवासानंतर त्याची सुटका करण्यात आली होती. जन्मठेपेची शिक्षा झालेल्या कैद्याला मृत्यूपर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने नुकताच बजावला आहे.